Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
August 19, 2009
Visits : 1114

Celebrate, " World Photography day ", Today! On 19th August 1839, Arago made a presentation to the French Academies des Sciences and Beaux Arts, and described in great details the photography process invented by Daguerre. The French Government bought the process and presented it to the world on this day. The presentation discussed the evolution of Photography, predicted its brilliant future and the French Government having bought the process, offered its free use to the world. In an effort to establish pRead More

August 15, 2009
Visits : 623

!!!!!! भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!! ***** आजची वात्रटिका ***** ********************** तिरंग्याचे मनोगत हल्ली झेंडे एवढे झालेत की, मलाही फडकावे वाटत नाही. तुम्ही एवढे मोकाट झालात की, मलाही अडकावे वाटत नाही. " झंडा ऊंचा रहे हमारा " हे फक्त गाण्यातच राहू लागले ! दुश्मनांची गरजच काय? आपलेच पाण्यात पाहू लागले. त्या नि:स्वार्थी क्रांतीवीरांची ती सलामीच खरी होती ! आजचा स्वैराचार पाहून वाटते, ती गुलामीच बरी होती !! -सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड) _________________Read More

August 06, 2009
Visits : 546

. थर्ड आय !!! हा तिसरा डोळा भस्म करणारा नव्हे, तर सत्य सांगणारा, दर्शविणारा ! आपल्याच स्वप्नरंजनात रममाण असणार्यांना डोळे उघडायला लावणारा, एका फोटोग्राफरचे सदर > " थर्ड आय " ! . आजचा लेख > " कलामसाहेब, तुम्ही सावत्रच ठरलात " . आज जर तुम्ही कुठल्या तरी एका राजकीय पक्षाचे नातेवाईक असता तर तुमच्या या अपमानाचा केवढा निषेध झाला असता, मोर्चे निघाले असते; अमेरिकन वकिलातीसमोर निदर्शने झाली असती. पक्षाचे झेंडे अभिमानानं मिरवत, जाळपोळ झाली असती. त्या अमेरिकन विमान कंपनीने, सुरक्षेच्या कारणास्तव तुम्हाला तुRead More

SANJAY PETHE's Blog

Blog Stats
  • 2283 hits