Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
June 30, 2010
Visits : 4026

किल्ला लोहगड येथे किरण जगताप यांनी टिपलेली छायाचित्रे -Read More

June 29, 2010
Visits : 1570

लेखन - ( वृषाली प्रभावळकर vrushash@yahoo.co.in ) खुद्द श्रीसमर्थानी या अद्भूत निसर्गरम्य घळीचे असे सुंदर वर्णन केले आहे. हे वर्णन वाचल्यावर माझे निसर्गवेडे मन या चंद्र गिरीच्या घळीच्या दर्शनासाठी आतुरले. भोवताली गिरिशिखरे, द-याखो-या, गुहा, तळात दिसणारे आकाश, दोन्ही बाजूला अखंड अवखळपणे वाहणा-या कृष्णा व कोयना आणि घळीत जाताना आपण ढगांच्या वर जातो, ढग खालीच राहतात जणू आपण अशा स्वर्गात जात आहोत जेथून परतही येता येते अशा स्वर्गात असे वाटत राहते. असे हे अद्भूत स्वर्गसुख अनुभवावे असे कोणाला वाटणार नाही.Read More

June 29, 2010
Visits : 1306

लेखन - ( वृषाली प्रभावळकर vrushash@yahoo.co.in ) खनाळ म्हणजे कडेकपाटे, दरेदुर्कुटे म्हणजे अवघड जागा, म्हणजे डोंगरातल्या घळी. घळी हया एकांतात चिंतन करण्यासाठी असत, मग ते चिंतन परमेश्वरप्राप्तीसाठी असो, किंवा जगाच्या कल्याणासाठी असो, किंवा तत्वचिंतनासाठी असो किंवा राजकारणातील तजविजांसाठी असो या सर्व कारणांसाठी ह्या घळींमध्ये समर्थ रामदास वारंवार जाऊन रहात.Read More

June 29, 2010
Visits : 877

लेखन - ( वृषाली प्रभावळकर vrushash@yahoo.co.in ) जरंडेश्वरची समर्थगुंफा म्हणजे समर्थांची सर्वात लहानगी रामघळ. वडाच्या झाडाखाली तीन-चार मोठेमोठे दगड नैसर्गिकरीत्या एकमेकांवर अडकून ही गुहा तयार झाली आहे. एका वेळी एकच माणूस त्यात बसू शकतो..... एवढी छोटी! वर्षानुवर्षे तुफान पाउसवारा आणि रणरणते उघड्या निसर्गातील उन सहन करत हे कोणत्याही क्षणी पडतील कि काय असे वाटणारे मोठाले दगड अजुनही जशेच्या तसे आहेत हे एक अद्भूत आश्चर्यच आहे! – सातारा रोड रस्त्यावर वसना नदीच्या तीरावर पाडळी (फाळके) नावाचे गाव आहे.Read More

June 28, 2010
Visits : 2805

थिबा राजवाडा -रत्नागिरी शहराला लाभलेल्या अनेक ऐतिहासिक वारसांपैकी सर्वात महत्वाचा वारसा! दिनांक 13 नोव्हेंबर 1910 रोजी वापरात आलेल्या या राजवाडयाचे शताब्दी वर्ष सुरू होत आहे. रत्नागिरीच्या गेल्या शतकभराच्या वाटचालीचा हा एक मूक साक्षीदार!रत्नागिरी शहरात स्थानबध्द केलेल्या आणि येथेच चिरनिद्रा घेणाऱ्या थिबा राजाबद्दल अनेक मत मतांतर असू शकतात. पण त्याच्या वास्तव्यामुळे व त्यानंतर त्याच्यासाठी बांधलेल्या राजवाडयामुळे रत्नागिरीचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले ह्याबद्दल कोणतेच दुमत असू नये.Read More

June 28, 2010
Visits : 7385

स्वयंसेतूचे 2009-2010 हे दशकपूर्ती वर्ष आहे. आपल्या समाजातील पिडीत, दुर्बल, घटकांचे शोषण आपल्याला पदोपदी जाणवत असते. त्यांच्या समस्यांचे निराकरण करून सर्वांगीण विकासाला एक डोळस दिशा देण्याच्या हेतूने रत्नागिरी जिल्हा स्तरावर काही समविचारी व्यक्ती 2000 सालापासून सामाजिक कार्य करीत आहेत. 'मानवी हक्क दिनाचे' औचित्य साधून 10 डिसेंबर 2003 रोजी या कार्याचे 'स्वयंसेतू' असे नामकरण करून संस्था स्थापन करण्यात आली.Read More

June 27, 2010
Visits : 1306

पावसाळ्यात बनवला जाणारा अस्सल सातारी खाद्यपदार्थ म्हणजे मुळ्याचा चटका. हा पदार्थ म्हणजे पानात डाव्या बाजूची शोभा वाढविणारा कोशिंबिरीचा एक प्रकार. मुळा पौष्टिक व प्रत्येकाने खावा असा आहे.Read More

June 27, 2010
Visits : 1428

कल्याण हे शहर मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे रेल्व स्थानक आहे. कल्याण हे मुंबई-पुणे तसेच नाशिक या महत्त्वाच्या शहरांशी रेल्वे मार्गाने जोडलेले आहे. तसेच कल्याण हे गाडी रस्त्यानेही जोडले असल्यामुळे एसटी बसने अथवा खासगी वाहनाने कल्याणला जाता येते. कल्याण शहर उल्हास नदी, खाडी किनारी वसलेले आहे. सातवाहनांच्या राजवटीमध्ये कल्याण बंद खूप प्रसिद्ध होते. मध्यपूर्व देशातील तसेच रोम पर्यंत चालणार्या व्यापाराचे कल्याण हे केंद्र होते.Read More

June 20, 2010
Visits : 14039

A Date With BollywoodSecond only to cricket – or is it the other way around? – is the Indian obsession with Bollywood. The glitz, them glam, the masala movie, the melodrama. and the aspirational lifestyles portrayed on screen took the masses by storm several decades ago and the craze is only getting stronger.Fuelled by the obsession to ‘reach for the stars’, it seems it’s almost every Indian’s ambition to take a Bollywood tour, even if it means only a peep at the actors’ homes from the outside.Not surprisinRead More

June 20, 2010
Visits : 8904

Rev. Nikam Guruji devised a very useful program based on ‘Hathayoga’ for householder, taught it to lakhs of people free of charge, prepared a cadre of trained Yoga teachers and guided them to serve the suffering masses selflessly through Yoga. He Founded “Shri Ambika Yoga Kutir, Thane” in the year 1965 and pursued his noble work through the Institute.The syllable “HA” means “SUN” and “THA” means “MOON”. The Sun and Moon are not to be taken as mere heavenly bodies. Instead they should be understood as the twRead More

June 19, 2010
Visits : 1070

Today SWISS BANK REJECTED MY LOAN.Read More

June 14, 2010
Visits : 13384

जन्म पुण्याचा पण कर्मभूमी नाशिक त्यामुळे कुसुमाग्रजांचे नाशिकवर व नाशिककरांचे त्यांच्यावर अतिशय प्रेम. नाशिककरांना त्यांच्या या यशाचा गौरव करून आपले प्रेम व्यक्त करावेसे वाटणे अगदी साहजिकच आहे. १९९० मध्ये हे प्रेम 'कुसुमाग्रज प्रतिष्ठान'च्या स्वरूपात साकारले..कुसुमाग्रजांना सामाजिक, आर्थिक व तंत्रज्ञानाच्या प्रगतीपासून वंचित असलेले गरीब व असहाय्य लोकांबद्दल दया व आदिवासींबद्दल कळवळा होता. त्यांच्या कार्याचा स्त्रोत म्हणजे सुबत्तेकडून गरजूंकडे जाणारा मदतीचा स्त्रोत असे म्हणता येईल. त्यांच्या ह्या आकांक्षांनाRead More

June 12, 2010
Visits : 5520

लोकमान्य सेवा संघ, पारले ११ मार्च १९२३ हा हिंदू पंचागातील गुढीपाडव्याचा दिवस पार्लेकरांच्या जीवनांतील संस्मरणीय दिवस ठरला. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून विख्यात असलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या निष्ठावान अनुयायाचे लोकमान्याचे नांवाने समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि सर्वांगीण प्रगतीसाठी झटणारी आदर्श संस्था स्थापन करण्याचे स्वप्न लोकमान्य सेवा संघ, पारले या संस्थेचा मुहुर्तमेढ रोवून त्यादिवशी साकार झाले.Read More

June 11, 2010
Visits : 1017

The nostalgic Doordarshan clips from the olden days will take you into a world where there was no time for worries.Read More

June 01, 2010
Visits : 548

Every home should have a daughter, For there's nothing like a girl, To keep the world around her, In one continuous whirl.Read More

SANJAY PETHE's Blog

Blog Stats
  • 65185 hits