Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
July 23, 2009
Visits : 530

. थर्ड आय !!! हा तिसरा डोळा भस्म करणारा नव्हे, तर सत्य सांगणारा, दर्शविणारा ! आपल्याच स्वप्नरंजनात रममाण असणार्यांना डोळे उघडायला लावणारा, एका फोटोग्राफरचे सदर > " थर्ड आय " ! . आजचा लेख > "माँ, मैं ATKT पास हो गया ... " . दुर्बल मुलांमध्ये स्वत:च्या पायावर उभे राहण्याची जिद्द निर्माण करण्यापेक्षा त्याला कुबडय़ा देणं हे अभिमानास्पद मानलं जातं या देशात. अर्थात स्वत: एकमेकांचा आधार घेऊन, कुबडय़ा घेऊन चालणाऱ्या सरकारकडून दुसरी अपेक्षा करणं हे पाप असावं. मॅरेथॉन शर्यत घोषित करून त्याच्या सुरुवातीलाच कुRead More

July 16, 2009
Visits : 841

. थर्ड आय !!! हा तिसरा डोळा भस्म करणारा नव्हे, तर सत्य सांगणारा, दर्शविणारा ! आपल्याच स्वप्नरंजनात रममाण असणार्यांना डोळे उघडायला लावणारा, एका फोटोग्राफरचे सदर > " थर्ड आय " ! . आजचा लेख > " .. झुकानेवाला चाहिए l " . गेल्या गुरुवारी, कोण तो शेक्सपिअर हा लेख छापून आल्यावर, कोण्या एका शूरवीराने मला समजुतीचा सल्ला देण्याचा प्रयत्न केलाय. माफ करा, खरं तर सबुरीचा सल्ला! समुद्रसेतूला नाव देणं इतकंच खुपत असेल, तर मग काय त्या पुलाला तुमच्या बापाचं नाव द्यायचं का? असं विचारलं त्या शूरवीराने! माझ्या तीरRead More

July 09, 2009
Visits : 537

थर्ड आय !!! हा तिसरा डोळा भस्म करणारा नव्हे, तर सत्य सांगणारा, दर्शविणारा ! आपल्याच स्वप्नरंजनात रममाण असणार्यांना डोळे उघडायला लावणारा, एका फोटोग्राफरचे सदर > " थर्ड आय " ! . आजचा लेख > " कोण तो शेक्सपिअर ? " . मुंबईत जन्माला आलेल्या माणसाचं स्मारक म्हणून बांद्रा-वरळी समुद्रसेतूला त्याच्या बारशासकट स्वीकारायला हवं. कोणे एकेकाळी रामविलास पासवान या मातब्बर(?) नेत्याने मुंबईत येऊन दादर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी असे नाव द्यावे, असा बालहट्ट धरला होता. तो हट्ट आपण पुरवायला हवा होता. याच न्यायाने, मरिRead More

July 07, 2009
Visits : 1056

पंडित बिरजू महाराज लखनौच्या प्रसिद्ध कालका-बिंदादीन घराण्यात श्री अच्छन महाराजांच्या पोटी एक सुपुत्र जन्माला आला.त्याचे नाव ब्रिजमोहन मिश्रा.बिरजू हे त्यांचे लाडातले नाव.आज आपण त्यांना पंडित बिरजू महाराज म्हणून ओळखतो.महाराजजींचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ चा.नृत्य त्यांना वारसा हक्कानेच मिळाले होते.त्याशिवाय लय-तालाची नैसर्गिक देणगीही होती.बालपणातच त्यांनी आपल्या वडलांकडून नृत्याचे धडे घ्यायला सुरवात केली.मात्र हे शिक्षण त्यांना फार काळ लाभले नाही.महाराजजींच्या वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांच्या वडलांचा, श्री अRead More

SANJAY PETHE's Blog

Blog Stats
  • 2964 hits