Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
September 17, 2009
Visits : 538

. थर्ड आय !!! हा तिसरा डोळा भस्म करणारा नव्हे, तर सत्य सांगणारा, दर्शविणारा ! आपल्याच स्वप्नरंजनात रममाण असणार्यांना डोळे उघडायला लावणारा, एका फोटोग्राफरचे सदर > " थर्ड आय " ! . आजचा लेख > " ... आणि ती २१ वर्षांनी रडली ! " . रविवार ६ सप्टेम्बरला ' नक्षत्रांचे देणे ' मधल्या 'आता खेळा नाचा ' ह्या लहान मुलांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचं झी मराठीवर पुन:प्रक्षेपण झालं. व्हीलचेयर मध्ये स्वत:च्या शरीराचं मुटकुलं करुन बसलेला ' प्रसाद घाडी ' गात होता. तब्बल ६ वर्षांनी पुन्हा एकदा खुप रसिकांनी प्रसादच्या घरी कRead More

September 10, 2009
Visits : 488

. थर्ड आय !!! हा तिसरा डोळा भस्म करणारा नव्हे, तर सत्य सांगणारा, दर्शविणारा ! आपल्याच स्वप्नरंजनात रममाण असणार्यांना डोळे उघडायला लावणारा, एका फोटोग्राफरचे सदर > " थर्ड आय " ! . आजचा लेख > " ऐशा आत्महत्या करण्यासी तैसे नेतेच जन्मले नाहीत.. " . व्यक्तिपूजेच्या हव्यासापोटी, काही शेकडो वेडय़ांनी आत्महत्या केली, त्याचं मला कौतुक वाटतंय असा काहींचा समज होत असेल. पण हे कौतुक नाही तर कुतूहल आहे. जीव ओवाळून टाकावा, असे कोणी नेतेच जन्माला आले नाहीत इथे! असं म्हणत असतानाच, इथे महाराष्ट्रात असं झालं नाही कRead More

September 03, 2009
Visits : 548

. थर्ड आय !!! हा तिसरा डोळा भस्म करणारा नव्हे, तर सत्य सांगणारा, दर्शविणारा ! आपल्याच स्वप्नरंजनात रममाण असणार्यांना डोळे उघडायला लावणारा, एका फोटोग्राफरचे सदर > " थर्ड आय " ! . आजचा लेख > " पुढच्या वर्षी येऊच नका ! " . गेल्या १० दिवसांत पोराबाळांना घेऊन, स्वाइन फ्लूच्या काळजीने, अर्धे चेहरे झाकून जर गणपतीरायांचं दर्शन घ्यायला गेला असाल, तर बरेचसे गणपती, हे आपल्या मंडळवाल्यांनी मुसलमान बायकांसारखे बुरख्यात ठेवलेले दिसले असतील. अशा बुरखाधारी मंडपाला, पडदा लावलेले छोटे दरवाजे आणि त्यापुढे भल्यामोठय़ाRead More

SANJAY PETHE's Blog

Blog Stats
  • 1574 hits