Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
January 14, 2010
Visits : 323

.... " गोड बोलायला संक्रांतच कशाला ? " .... ज्यांच्याशी बोलायलाच कोणी नाही त्यांचं काय होत असेल? मनात बरंच काही दडलेलं असतं, साचलेलं असतं, पण गोडच काय धड बोलायलाही समोर कोणी नसतं. अशी माणसं मग एकलकोंडी होत जातात. आपला संवाद ते दाबत राहतात. यावर उपाय म्हणजे एक तर स्वत:ला व्यक्त करण्यासाठी डायरी लिहिणं म्हणजे दिसामाजी थोडे तरी, काही तरी लिहावे किंवा ऐकून घेणारी माणसं शोधून मन मोकळं करावं. पहिला उपाय प्रत्येकाच्या हातातला आहे आणि आता तर दुसराही ! .. . आपल्याकडे आता अशी " Listening Service Centres " आहेत,Read More

SANJAY PETHE's Blog

Blog Stats
  • 323 hits