Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
March 19, 2011
Visits : 9673

होळी असली की आपल्याकडे महाराष्ट्रात घरोघरी धुळीवंदनाच्या आदल्या दिवशी म्हणजे पोर्णिमेच्या रात्री पुरणाची पोळी केली जाते. म्हणूनच 'होळी रे होळी पुरणाची पोळी'आपल्याकडे अशी म्हणच आहे. होळी दहनाच्या वेळी नैवद्य म्हणून पुरण पोळी ठेवली जाते. दिल्लीतही होळीला वेगवेगळे गोड धोड पदार्थ केले जातात. यात 'गुजीया' हा पदार्थ येथे मोठया प्रमाणात बनविला जातो. गुजीया हा पदार्थ आपल्याकडील करंजी सारखाच आहे. येवढेच की आपली करंजी ही पांढरी फटक दिसते इथल्या गुजीयाचा रंग मात्र तुपात तळला असल्यामुळे जरा तांबूस दिसतो.Read More

SANJAY PETHE's Blog

Blog Stats
  • 9673 hits