Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
August 19, 2010
Visits : 269


August 17, 2010
Visits : 839

What is INDIA ? A nation where Pizza reaches home, faster than Ambulance and Police... Where u get Car loan @ 5% but Education loan @12 %... Where Rice is Rs 40 per kg and the Sim Card is free... Where people worship goddess durga and kills the girl child... Olympic shooter wins gold, govt pays Rs 3 Crores and Another shooter dies fighting with terrorists, govt pays Rs 50 Thousand  REALLY INCREDIBLE INDIA ?Read More

August 14, 2010
Visits : 427

" महाराष्ट्र देशा " > उद्धव ठाकरेRead More

August 10, 2010
Visits : 812


August 09, 2010
Visits : 22538

श्रावणमासीश्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडेक्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे

August 06, 2010
Visits : 2411

नमस्कार.....  येत्या मंगळवारी, आषाढ - श्रावण शुक्ल १, शके १९३२ (फिरंगी कालगणने प्रमाणे १० ऑगस्ट २०१०) ला “आषाढ अमावस्या” म्हणजेच सर्वांच्या परिचयाची आणि अगदी सारेजण जीची आतुरतेने वाट पहाताता अशी " गटारी ",“ पण ही गटारी म्हणजे काय…?,”नुसते दारू पिऊन धुंद होत मांस-मच्छीवर आडवा हात मारणे असा आहे का.......?,की…..,या आषाढ अमावस्येचा आनीखीनही काही दुसरे महत्त्व आहे….! हे…..आपल्याला माहीत आहे का.....?Read More

August 06, 2010
Visits : 1029

Why is the media here so negative?Why are we in India so embarrassed to recognize our own strengths, our achievements?We are such a great nation. We have so many amazing success stories but we refuse to acknowledge them. Why?We are the first in milk production.We are number one in Remote sensing satellites.We are the second largest producer of wheat.We are the second largest producer of rice.Read More

August 05, 2010
Visits : 1066


August 02, 2010
Visits : 321

नाणेघाटातली प्राचीन गुहा - पुण्यापासून अवघ्या शंभर किलोमीटरच्या परिघात अगणित गुहा मानवाने सह्याद्रीच्या अंगाखांद्यांवर खोदल्या आहेत. बहुतांश कलात्मक गुहांमागील मूळ उद्देश हा जगरहाटीपासून दूर असलेली ध्यानधारणेसाठीची कलात्मक जागा निर्माण करण्याचा होता. लोणावळा (कार्ले-भाजे), खंडाळा (कोंडिवडे), पाली, जुन्नर, कर्जत या भागांमध्ये अशा बर्‍याच प्रसिद्ध गुहा आहेत. त्यातच आजवर अपरिचित असलेली आणि गेल्या काही वर्षांत प्रसिद्ध झालेले एक गुहा असलेले ठिकाण म्हणजे नाणेघाट.Read More

August 01, 2010
Visits : 1917

खास मित्रांसाठी मैत्रदिनाच्या खूप खूप शुभेछा...!!! - महेश घाटपांडेRead More

SANJAY PETHE's Blog

Blog Stats
  • 31629 hits