Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
November 29, 2010
Visits : 5844


November 26, 2010
Visits : 11887

लोकशाहीर विठ्ठल उमप ह्यांनी, झी वाहिनी वरील, सा रे ग म प ह्या कार्यक्रमासाठी रचलेला खास पोवाडा...Read More

November 25, 2010
Visits : 28200

लोकराज्य शाळा ही संकल्पना राज्यात सर्वप्रथम बुलडाणा जिल्हा माहिती कार्यालयाने राबविली आहे. शहरापासून जवळच असलेल्या कोलवड येथील विद्या विकास विद्यालय या शाळेला राज्यातील पहिली लोकराज्य शाळा होण्याचा बहुमान मिळाला.या कार्यक्रमास सर्वदूर प्रसिध्दी मिळाल्याने जिल्हयातील इतर शाळांनीही लोकराज्य शाळा बनविण्याचा संकल्प केला. बर्‍याचशा शाळा लोकराज्य शाळा झालेल्या आहेत. त्यापैकीच एक उर्‍हा येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा...ही शाळा जिल्ह्यातील नामवंत शाळेपैकी एक शाळा आहे... याचे कारण म्हणजे त्या गावातील शिक्षकRead More

November 25, 2010
Visits : 26057

राज्य शासनाच्या धोरणानुसार गडचिरोली जिल्हा प्रशासनाने जिल्हयातील कुरखेडा व धानोरा या दोन तालुक्यातील ३६ शाळामध्ये प्रायोगिक तत्वावर हा संगणक प्रयोगशाळा उपक्रम सुरु केलेला आहे. या प्रकल्पाला ‘ई-विद्या’ हे नांव देण्यात आले आहे. गडचिरोली जिल्हयात शासकीय स्तरावरुन हा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच सुरु करण्यात आला आहे. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अतुल पाट‌‌णे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अमित सैनी यांच्या प्रयत्नातून ई-विद्या प्रकल्पांचा उपक्रम सुरु‎ झाला आहे.Read More

November 19, 2010
Visits : 20812

जळगाव जिल्ह्यातील खिरोदा गाव सध्या चर्चेत आहे. याच गावातील धनाजी नाना विद्यालयास दिल्ली येथील संस्थेने सन २००९ साठीचे शिक्षण क्षेत्रातील मानाचे 'आयएसओ' मानांकन देऊन सन्मानित केले आहे. असे मानांकन मिळविणारे हे ग्रामीण भागातील पहिले विद्यालय आहे. शिक्षण क्षेत्रात आयएसओ मानांकनाला अत्यंत मान व प्रतिष्ठा आहे. राज्य शासन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देते हेच यातून प्रतीत होते.Read More

November 16, 2010
Visits : 3237

Have a look, smart + intelligent Design. This will certainly suit smaller dwellingsRead More

November 13, 2010
Visits : 5896

१ ते ९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये कुठेही ‘A', `B'. `C', अणि ‘D' हे अक्षरे आढळत नाहीत. १०० या अंकाच्या स्पेलिंगमध्ये सर्वप्रथम ‘D' हे अक्षर आढळते.१ ते १९९ च्या स्पेलिंगमध्ये ‘A’,`B', आणि ‘C' आढळत नाही. तर १००० च्या स्पेलिंगमध्ये प्रथमच ‘A' हे अक्षर येते.१ ते ९९९,९९९,९९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये ‘B' आणि `C' अक्षरे नसतात. बिलियनच्या स्पेलिंगमध्ये पहिल्यांदाच ‘B' हे अक्षर येते.तर इंग्लिश अंकांच्या मोजदादीत कुठेही ‘C' हे अक्षर येतच नाही .Read More

November 11, 2010
Visits : 33934

महाराष्ट्रातील खादी व ग्रामोद्योगच्या विकास कार्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची १९६२ मध्ये राज्य विधान मंडळाच्या कायद्यानुसार स्थापना केली. ग्रामीण क्षेत्रातील गरजु लोकांना रोजगार, खेडयापाडयातील कारागीर व बलुतेदार यांच्या उद्योगाचे स्थैर्य. स्वयंरोजगाराच्या क्षेत्राची व्यापक प्रमाणात वृध्दी, खादी व ग्रामोद्योगासाठी पतपुरवठा, कच्च्या मालपुरवठयाची शिफारस कारगीरांचे तांत्रिक कौशल्य वाढविण्यास उत्तेजन, तयार मालाच्या विक्रीस मदत निवडक ग्रामोद्योगाचे प्रशिक्षण, खादी ग्रामोद्योगांचे प्रशिक्षण,Read More

November 09, 2010
Visits : 1528

Dear Friends,Kindly save it...... All government office related links are available.... This section provides you with information and useful links to avail various Citizen Services being provided by the Central & State/UT Governments inIndia . The list, however, is not exhaustive, as they are committed to adding more and more information about other services for which citizens and other stakeholders need to interact with the Government. Obtain: *   Birth Certificate Read More

November 08, 2010
Visits : 1407


November 07, 2010
Visits : 11957

दिवाळीनिमित्त मिळणार्‍या सुट्टीत डोंगर-किल्ले भटकंतीचा एक नवा, चांगला ट्रेंड सध्या जोर धरुन आहे. पावसामुळे हिरवाई पांघरलेल्या निसर्गात मनसोक्त आणि निरुद्देश भटकणे हे निसर्गाबद्दल असणार्‍या मोहापाई लोकं करायला बघतात. यातही काही विशिष्ट आवडी-निवडी सांभाळणारा गट आहेच. गड किल्ले भटकंती करणारा गट, ट्रेकिंग व भ्रमंतीची आवड असणारा गट असतो. तसा तो इतिहासावर प्रेम करणाराही असतो. याच प्रमाणे पक्षी निरीक्षण करणारे, जंगल भटकंती करणारे, फुलांमध्ये रमणारेही असतात.Read More

November 01, 2010
Visits : 17547

‎.दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी !गाई म्हशी कोणाच्या ? " पेठे " कुटुंबियांच्या... " पेठे " कुटुंबीय कोणाचे ? आपणां सारख्या मित्रपरिवारांचे आणि आप्तस्वकीयांचे .... .मिळोत आशीर्वाद तुम्हां सर्वांचे, निमित्त प्रदूषणमुक्त, तणावमुक्त " दीपावली " चे ....***Read More

SANJAY PETHE's Blog

Blog Stats
  • 168306 hits