Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
July 31, 2010
Visits : 509

सांधणची घळ/दरी निसर्गाची किमया आणि नारळात पाणी असे आपण अनेकदा म्हणत आलोय. किंबहुना प्रत्येक वेळी मी नारळपाणी पिताना एकदा तरी असे म्हणालो आहे. पण असाच निसर्गाचा चमत्कार विराट रुपात अनुभवायचा असेल तर एकच ठिकाण समोर येते. ते म्हणजे सांधण/सांदण दरी. एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ म्हणजे निसर्गातले एक आश्चर्यच आहे. तिथे पोचण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या जलाशयाच्या काठाने साम्रद या गावी जावे लागते. पुण्यावरुन पोचण्यासाठी आळेफाटा-Read More

July 29, 2010
Visits : 3080

मुसळधार पावसात, २ बेडूक रस्ता ओलांडायची वाट बघत असतात...पाणी वाढू लागल्यावर ते एका फांदीवर जाऊन बसतात...<span class="Apple-style-span" style="font-size: medium;Read More

July 27, 2010
Visits : 21586

एव्हिएशन (विमान दुरुस्ती) चा अभ्यासक्रम देणारी महाविद्यालये भारतात विविध संस्था आहेत. त्यापैकी एक इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग, पुणे ही नामवंत शिक्षण संस्था आहे. विमान देखभाल अभियंता (एएमई) ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैमानिक कलेच्या (एव्हिएशन) मानकांशी सुसंगत असा उड्डाणपूर्व विमानविषयक योग्यतेची खात्री देणारी एक परवानाधारक व्यक्ती होय. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास एएमई हा उड्डाणापूर्वी विमानाला त्याच्या तंदुरुस्तीविषयी प्रमाणित करीत असतो.Read More

July 27, 2010
Visits : 1473

SANJAY PETHE's Blog

Blog Stats
  • 163015 hits