Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
July 14, 2011
Visits : 8977

13 जुलै 2011 .... लोक नेहमी म्हणतात, 13 हा Unlucky no. आहे. मुंबईतल्या काही Aparatments मध्येही मी पाहिलंय, कि 12 मजले झाले कि 12 A असा मजला येतो, 13 हा आकडा नसतो.... कोणाच काही काम बिनसलं, किंवा, काम फिसकटलं, कि आपणही म्हणतो, ह्याचे तीन 13 वाजले.... . तरीही माझ्यासाठी हा दिवस महत्वाचा होता... सकाळपासून उत्साहाचा होता... नवीन लेखमाला सुद्धा लिहायला घेतली होती... प्रा. भालचंद्र नेमाडे सारख्या लेखकाची अविस्मरणीय भेट झाली होती... तास न तास गप्पा झाल्या होत्या... त्या आठवणी लिहायच्या होत्या.. लिहिण्यासारख्या आहRead More

July 13, 2011
Visits : 13252

नव्या पिढीतली उमलती मनं, आपल्या वयोमानानुसार स्वच्छंदी वागायला लागली, की हमखास कोणीतरी सांगत, कि मी तुझ्यापेक्षा जास्त " उन्हाळे-पावसाळे " पाहिले आहेत... त्यात तथ्य नक्कीच असतं, पण ते नुसतं शेखी मिरवण्यापुरतं मर्यादित नसावं.. त्या उन्हाळ्या-पावसाळ्यातले, चटके-दाह किंवा शिडकावे विषद करून सांगायला हवेत... कदाचित आपल्या ह्या अनुभवातूनच ही नवीन पिढी काही शिकेल, बोध घेईल. आणि खरं तर अशी अपेक्षा बाळगण्यातही काही गैर नाही... कारण अर्थात ते आपल्या स्वानुभावातल्या खरेपणावर अवलंबून आहे.आजवर मीही असेच " ५० उन्हाळे-पावRead More

SANJAY PETHE's Blog

Blog Stats
  • 22229 hits