Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
October 29, 2010
Visits : 4522

रोजच्या धकाधकीच्या जीवनामुळे वैतागलेलो... फुरसत मिळताच पर्यटनाला जावे अन मनाला `रिचार्ज` करावे असा विचार सुरू असल्याने नविन जागांचा शोध घेत होतो. यावेळी मात्र जंगलभ्रमंती करायची असे ठरविलेले असल्याने जंगलभ्रमंतीसाठी ठिकाणं शोधत होतो. विदर्भात असल्यानं विदर्भाकडे निघणं चांगलं असा व्यावहारिक विचार केला. विदर्भातील वनवैभव सर्वांनाच साद घालते. वर्धा जिल्हा जसा गांधीजी आणि विनोबा भावे यांच्या नावाने ओळखला जातो तसाच तो येथील वन वैविध्यामुळे ओळखला जातो. यात प्रमुख आहे तो बोर अभयारण्य प्रकल्प !Read More

October 28, 2010
Visits : 16204

शाहुवाडी तालुक्यातील फारशी वर्दळ नसलेले हे ठिकाण पावसाळ्यातील चार महिने पर्यटकांना आकर्षित करत असते. आता पावसाने जोर धरला आहे. वातावरण सर्वत्र हिरवाईने बहरले आहे. अशावेळी घरी बसण्यात काय अर्थ आहे. चला फिरुया, जावूया कोल्हापूरला, भेट देवूया या बर्की धबधब्याला आणि कोसळणार्‍या जलधारेत भिजूया! कोसळणार्‍या पाण्याच्या संगीतावर येणारे विविध पशु-पक्ष्यांचे आवाज एका वेगळ्याच संगीताची निर्मिती करत असतात. त्यातच सदाहरीत वृक्षवेलींनी चौहो बाजूंनी दिलेला वेढा, हे वातावरण आपणाला एक वेगळीच ऊर्जा देत, मन ताजे तवाने करते.Read More

October 24, 2010
Visits : 15480

कोल्हापूरहून रत्नागिरीला जात असताना वाटेत आपणाला आंबा घाट लागतो. कोल्हापूरचे महाबळेश्वर म्हणून याची ओळख सर्वत्र आहे. १४ कि. मी. लांब पसरलेला हा घाट कोकण आणि घाटमाथा यांचा संगम घडवून आणतो. आज आम्ही आपणाला या घाटात कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थापन केलेल्या निसर्ग माहिती केंद्राची ओळख करुन देणार आहोत. १० लाख रुपये खर्चुन उभारलेला हा प्रकल्प आपणाला केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पांची ओळख करुन देणारा असा आहे.Read More

October 23, 2010
Visits : 4919

Mumbai has a helpline for almost every emergency you can think of. So the next time you spot a problem, tone down the frustration and dial up these numbers instead,........Read More

October 22, 2010
Visits : 2903

बाप रे s s sThis is " High Tide "Read More

October 21, 2010
Visits : 27125

आरणगांव रस्त्यावरील विद्यानगरजवळ " पंपकीन हाऊस " या संस्थेच्या आवारात आईवडील नसलेली, सांभाळ करण्याची क्षमता नसलेली ६० ते ६५ अनाथ मुले मुली रमली आहेत.प्रेम व मायेच्या शिक्षणाने त्यांना आपलसं केलं आहे.स्वत:च्या पायावर उभ राहण्याची क्षमता निर्माण होईपर्यंत ती तिथचं राहणार आहेत.त्यांच्या पंखात बळ रुजवून प्रगतीच्या अवकाशात उत्तुंग विहार करण्याचं सामर्थ्य देण्याचा प्रयत्न अहमदनगर येथील पिल्ले परिवार करीत आहेत.अहमदनगर जवळील आरणगांव रस्त्यावरील विद्यानगर जवळ " पंपकीन हाऊस " या संस्थेच्या माध्यमातून स्टेला मॅन्यूअलRead More

October 20, 2010
Visits : 9397

सांगली जिल्ह्यातील कडेगाव शहरापासून दक्षिणेला सुमारे १५ किलोमीटर अंतरावर वसलेल्या सोनसळ येथील चौरंगीनाथ मंदिर परिसरात वनमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या पुढाकाराने साडेपाच कोटी रूपये खर्चून निसर्ग पर्यटन केंद्र विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे निसर्गाचे वरदान लाभूनही गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या या परिसराचे आता रूप पालटले आहे. येथे निसर्ग माहिती केंद्रही उभारण्यात आले असून या माहिती केंद्रामध्ये विविध वन्य प्राणी, पक्षी यांचे फोटो, पर्यावरण, औषधी वनस्पतींRead More

October 20, 2010
Visits : 22110

अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या आदर्श गावातील आदर्श शाळा म्हणजे देवगावची जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा होय. या शाळेने साने गुरूजी स्वच्छ प्राथमिक शाळा स्पर्धेत २००६-२००७ मधील एक लाखाचा पुरस्कारही प्राप्त केला आहे. देवगाव येथे १९५४ मध्ये नूतन प्राथमिक शाळा या नावाने सर्वप्रथम शाळा सुरू केली गेली. यातून गावकर्‍यांना प्राथमिक शिक्षण उपलब्ध होऊ लागले. काशिराम पांडुरंग पोटे हे तेथिल पहिले शिक्षक होत. त्या वेळेस शाळेत एक मुलगी व १३ मुले मिळून १४ विद्यार्थी दाखल झाले होते.Read More

October 20, 2010
Visits : 11000

कुतुब मिनारच्या निर्मितीचा इतिहासही तसा फार रोमांचक असा आहे. दिल्लीवर पृथ्वीराज चव्हाण या हिंदू राजाचे राज्य होते. तो अकरा-बाराव्या शतकाचा काळ होता. त्यानंतर मोहंमद घोरीने स्वारी करून दिल्ली आपल्या ताब्यात घेतली. अवघ्या काही वर्षातच कुतुबुद्दीन ऐबकाने मोहंमद घोरीला पराभूत करून दिल्लीवर आपले साम्राज्य स्थापित केले. कुतुबुद्दीनाने घोरीवर मिळविलेल्या शानदार विजयाचे प्रतिक म्हणून कुतुब मिनार बांधावयास घेतले.Read More

October 16, 2010
Visits : 10050

दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा, असती सोनेरी क्षणांचे " पेठे " सोबती, मग कधी - कसली आयुष्यात चिंता ? ... :) :)Read More

October 12, 2010
Visits : 845

राष्ट्रभक्ति ले हृदय, हो खडा यदि देश सारा ।  संकटो पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा ।।धृ।। क्या कभी किसीने सुना है सूर्य छिपता तिमिर भय से ।  क्या कभी सरिता रुकी है बांध से वन पर्बतों से ।  जो न रुकते मार्ग चलते चीर कर सब असूर दल को ।  वरण करती कीर्ति उनका तोड कर सब संकटो को ।  ध्येय मंदीर के पथिक को कंटकों का ही सहारा ।।१।।Read More

October 06, 2010
Visits : 606

Several men are in the changing room of a golf club.A mobile phone on a bench rings and a man engages the hands free speaker-function and began to talk.Everyone else in the room stops to listen.Read More

October 04, 2010
Visits : 1498

This is really amazing! I dont know which brilliant person creRead More

October 01, 2010
Visits : 591

.‎........ " ह " ला माहितेय आपणच जिंकणार त्याने " इसाभाई " कडून फटाके आणलेत आणि " म " ला सुद्धा खात्री आहे त्याने " बृजवासी " तले पेढे वाटलेत !! > अभिजित पानसेRead More

SANJAY PETHE's Blog

Blog Stats
  • 127250 hits